नवीन नोंदणी
MSP Mandi Login
Forgot PIN
Mobile आणि Registration No. टाका
MSP Mandi नियम व अटी
हा प्लॅटफॉर्म माझीशेतीच्या मिडास प्रकल्पाचा भाग आहे. प्रकल्प माझीशेती शेतकरी प्रतिष्ठान मार्फत राबविण्यात येतो.
1. हा प्रकल्प शेतकऱ्यांच्यासाठी राबविण्यात येतो, त्यामुळे या प्लॅटफॉर्मला व्यापारी किंवा खरेदीदार समजू नये.
2. शेतमाल, वजन, दर आणि व्यवहाराची माहिती चुकीची देऊ नये. शेतकऱ्याचे नग-वजन, गाडीमधील नग-वजन, खरेदीदाराचे नग-वजन यावरून अंतिम निर्णय घेतला जातो.
3. MSP स्वतः कोणतेही दर ठरवत नाही, बाजारातील आवक आणि गुणवत्तेवरून दर ठरतो. त्यामुळे आमचे इतरांशी किंवा इतरांचे आमच्याशी दर तुलना करू नये.
4. विक्री झालेल्या मालाचे पट्टी व पेमेंट शक्यतो त्याच दिवशी केले जाते. मालाची विक्री पेंडिंग असेल किंवा तांत्रिक अडचण असेल तर पट्टी/ पेमेंटसाठी वेळ लागू शकतो.
5. आमच्याकडून 'जसे असेल तसे' या तत्वावर मालाची विक्री किंमत आणि होणारा खर्च नोंदविलेला असतो. याशिवाय व्यवस्थापन खर्च 3% अधिक घेतला जातो.
6. वापरकर्त्याने आपला Mobile No., PIN आणि इतर Login माहिती सुरक्षित ठेवावी.
7. MSP Mandi च्या नियमांचे उल्लंघन झाल्यास संबंधित खाते/सेवा मर्यादित केली जाऊ शकते.
8. माझीशेती शेतकरी प्रतिष्ठानचे निर्णय अंतिम राहतील.
Buyer Requirements
View All >Transport Pending
Transport Allotment
पिकांचा सारांश
My Trips
पिक विक्रीसाठी अर्ज.
Add Buyer Requirement
Crop Added Successfully ✅
तुमचा CSN नंबर:
कृपया हा CSN नंबर नोट करून ठेवा.